झुळुक हळुच येते आणि म्हणता म्हणता गेलेलीही असते.
विचारांचेही काही असेच. ते विचार पकडून त्यांना योग्य अशा शब्दांत पकडून ब्लॉगमधे टाकायचे म्हणजे जिकिरिचेच काम.
पण मराठीतून लिहिण्याचे समाधान काही वेगळेच.
मी बरेच ब्लॉग पाहिले - मराठीतून लिहिलेले. फ़ार छान वाटले.
No comments:
Post a Comment